Jayant Patil on Baramati Loksabha : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारातमीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]
Ajit Pawar : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. खरं तर राजकारणात काय घडामोडी घडतील यावर सारेकाही अवलंबून आहे. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचा अनुभव आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही आला. त्यांचेही भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक झळकले. या […]
Rohit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि राजकीय वर्तुळात चर्चा […]
Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. या दोघाही […]
Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत. आताच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. अजितदादा म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. […]
BJP : राज्यात निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेत्यांनी मतदारसंघांचे दौरे सुरू केले आहे. विरोधकांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या नेतेमंडळींचे सोशल इंजिनियरिंगही पाहण्यास मिळत आहे. गणेश मंडळांना भेटींच्या माध्यमातून मतदारसंघांचाही कानोसा घेतला जात आहे. त्यातच काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुण्यात होते. येथे त्यांनी गणेश […]