पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba Peth & Chinchwad Bypoll) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आखेर (MNS) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार नाही. केवळ या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे आखेर ठरले असून भाजपच्या […]
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Bypoll election) चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ पासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारीपर्यंत मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ परिसरातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं (Dry Day) ठेवण्याचे आदेश […]
पुणे : मी भाजपकडे (BJP) मंत्रीपद मागणार नाही, मी मागणारा नाही. त्यांना वाटलं तर देतील. नाही वाटलं देणार नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. त्या मार्गांवरून आमचा प्रवास सुरु आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील. परंतु, मी मात्र युतीचा धर्म पाळणार आहे, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष (President) महादेव जानकर (Mahadev Jankar) […]
पुणे : भाजपने (BJP) पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, पक्षासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची केले. त्या लोकांना फक्त वापरा आणि फेकून द्या, हीच निती भाजप राबवते. आजारी असतानाही मतदानासाठी मुक्ता टिळक मुंबईला गेल्या होत्या. एवढा त्याग करूनही कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपने टिळक कुटुंबातील (Tilak Family) […]
पुणे : राज्यात ज्या महापालिका आपल्या ताब्यात नाही. अशा महापालिकांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तेथील महापालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायचे, ही भाजपची कामाची पद्धत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आदी यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करायचा, हे सूत्र भाजपचे (BJP) आहे. आज मुंबई महापालिकेचे (Mumbai Muncipal Corporation) ऑडिट करून त्रास देऊन […]
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद इरकल यांनी एका वकील महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला. या महिलेच्या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलीस (Chaturshringi Police ) ठाण्यात या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. […]