Pune News: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३६ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. (Ganpati Ganeshotsav 2023) ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची तब्बल दोन महिन्यानंतर रविवारी (ता. 17 सप्टेंबर) कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीच्या माध्यमातून जगताप यांनी आपल्याशी पंगा घेत असलेल्या अमोल थोरात (Amol Thorat) यांना घरचा रस्ता दाखवला तर, आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या समर्थकांना डावलत आमदार लांडगेंच्या दादागिरीला (वाढता प्रभाव) लगाम लावत आपणच […]
पुणे : काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीने सिंचन, शिखर बँकमध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत म्हटले होते. परंतु त्यानंतर काहीच दिवसांत राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार (Ajit Pawar) हे थेट सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी […]
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून […]
Sadananda More resigned : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरुप घेण्याचा घाट शासन दरबारी होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी मंत्र्यांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांत साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभार प्रशासनाचा कामापेक्षा जास्त हस्तक्षेप […]
Rohit Pawar On Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे पडळकरांचे विधान आहे. अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत असूनही पडळकरांनी अशी टीका केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू […]