Pune Rain News : मागील काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात पावसाने काहीसी उघडीप दिल्याने ढगाळ हवामान सुरु असल्याचं दिसून येत आहे. घाटमाध्यावर पावसाच्या सरी पडत असल्याने पुढील दोन दिवस पुण्यात अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. UNSC मध्ये स्थायी […]
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करून देखील नोंदणी महानिरीक्षक व महसुल मंत्री नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे. नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेल्या हिरालाल सोनवणे (Hiralal Sonwane) यांना त्वरीत निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेसने कली. आज नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ […]
पुणे : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) विविध पक्षांकडून रणनिती आखण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या सर्व तयारीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी हडपसर विधानसभेसाठी शरद पवार त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवणार असून, या नेत्याला तयारी करण्याचे आदेश पवारांनी दिले आहेत. काल […]
पुणे: नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopardi) मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्या केल्याचा गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या मुख्य आरोपीने कारागृहातच आपले जीवन संपविले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय 32) याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहेत. तसेच येरवडा कारागृह प्रशासनाने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. जितेंद्र शिंदे हा मानसिक […]
Jagdish Mulik On supriya sule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यात अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले होते, असं सांगितलं होतं. खासदार सुप्रिया […]
राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने आज पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 30) कोपर्डी घटनेतील मुख्य दोषी आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. […]