पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही त्यांचे दौरे वाढविले आहेत. बारामती आणि बीडमधील सभांनंतर अजित पवार यांची आता 10 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वी ते पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कोल्हापूरला निघण्यापूर्वी त्याच दिवशी अजितदादा पुण्यात रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देणार असल्याची माहिती […]
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील छुप्या संघर्षात जिल्ह्यातील 400 कोटींची कामे अडकली आहेत. जिल्हा नियोजन समितीने 400 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे, मात्र या बैठकीच्या इतिवृत्तावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच केलेली नाही. यासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील शीतयुद्ध जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. (400 crore works in the district are […]
Pune News : पुणे शहरात नेहमी वेगवेगळे प्रयोग केला जातात. 5 सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असताना पुणे शहरात कार्यक्रम होत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाचा कार्यभार शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. यावेळी महापालिकेच्या आयुक्तांच्या लाल दिव्याची गाडीत शालेय विद्यार्थ्यांनी महापालिकेत एन्ट्री करत महापालिका आयुक्तांच्या दालनात खुर्चीवर बसून आयुक्तांचं […]
Puneshwar temple : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आज पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. भाजपसह अन्य काही हिंदू संघटनांच्यावतीने पुणे महापालिका (Pune Municipality) आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर आदोलंन करण्यात आलं. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. आयुक्तांनी काहीही कारवाई केली नाही तर आम्ही मज्जीद पाडून […]
– विष्णू सानप पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन्ही बंडात साथ देणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांना 2024 च्या विधानसभेचा पेपर अवघड असल्याचे बोलले जात आहे. बनसोडे यांना अजित पवार यांच्याच गटाचे शहरातील पदाधिकारीच डावलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळेच अशा चर्चांना शहरात आतापासूनच सुरुवात झाली आहे. (Pimpri MLA Anna Bansode, […]
बारामती : “भरला सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून निघाले. मराठा समाजाला आरक्षण आणि जालना येथील लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज (4 सप्टेंबर) बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच […]