पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll) काँग्रेसचे (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ११ कोटी ४ लाख ४७ हजार ९७८ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ९४ हजार ८०७ रुपये इतकी तसेच २ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आहे. तसेच त्यांचे पती […]
पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून नावाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत […]
पुणे : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 19 नगरसेवक (Corporator)भाजपात (BJP)प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या हाती काही नाही, त्यामुळंच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं मुळीक यांनी सांगितलंय. कसबा (Kasba)पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात नियोजनासाठी बैठक झाली. त्यावेळी जगदीश मुळीक यांनी हा मोठा दावा केलाय. मुळीक म्हणाले, […]
मुंबई : चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad) राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता ते पत्रकारांवर भडकले. पवारांनी पत्रकारांवर संताप व्यक्त करत “मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन”, असं पवार म्हणाले. सध्या राज्यात कसबा व चिंचवड निवडणूक मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच निवडणुका म्हंटल्या तर त्या […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Bypoll) काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा […]
विष्णू सानप पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी टिळक कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी ब्राह्मण समुदायाकडून केली जात होती. तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजपने […]