Aditya Thackeray On Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील वेताळ टेकडीला भेट दिली त्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या ठिकाणी चाललेल्या कामांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, वेताळ टेकडीवर जो काही बेताल विकास चाललेला आहे, किंवा विकासाच्या नावाखाली डिस्ट्रक्शन चालू आहे, ते थांबवण्याची गरज […]
Pune Fire News : पुण्याच्या वाघोली येथील उबाळे नगर परिसरातील कवडे वस्ती मधील शुभ सजावट या गोडाऊनला रात्री ११.४३ सुमारास आग लागलेली होती. घटनास्थळी ४|५ सिलेंडरचे स्फोट झाले. गोडाऊन मधे लग्न समारंभ व सजावट, लायटिंग, वायर असे गोडाऊन मध्ये साठा होता, त्यात कुशन व कारपेट जास्त असल्याने व पेंटिंगचे काम सुरू असल्यामुळे आगीची तीव्रता भीषण […]
Shivajirao Aadhalrao Patil On NCP leader Amol Kolhe : शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर थेट भाष्य केले आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढताना डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला […]
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांचे व्यंगचित्र काढले आहे. चित्र पूर्ण होताच म्हणाले, “ए तू चूप बस..” असे त्यावर बोलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त (National Cartoonist Day) कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने बालगंधर्व (Balgandharva) रंगमंदिरात जगभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले […]
Dagadusheth Ganpati Coconut Decoration : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे […]
Pune Corporation : पुणे महापालिकेतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी शाळा व शासकीय कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो. त्यासाठी […]