पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Bypoll) आता वेगाने घडामोडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) जाहीर झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून (MVA) लवकरच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा अद्याप घटक नसलेला परंतु, शिवसेनेशी नुकतीच युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि कोथरुड (Kothrud) या दोन मतदार संघात ब्राह्मण (Brahmin) समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आधी कोथरुडमध्ये आणि आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला भाजपने (BJP) उमेदवारी नाकारली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र […]
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची जाहीर नाराजी आणि हिंदू महासभेने केलेल्या मागणीमुळा कसबा पोटनिवडणुकीत नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिगर ब्राह्मण उमेदवार दिल्याने भाजप (BJP) ला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेस पक्ष याचा फायदा घेऊन कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) मतदार […]
पुणे : श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी मानवतेचे दर्शन सुदर्शन होण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ध्वज पताका उंचावण्यामध्ये ते प्रमुख आहेत. नशामुक्त युवा साकारण्यासाठी भारतीय तरुण जगातील युवकांना प्रेरणा ठरतील, असे मत खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांनी व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन (Art Of Living), भारतीय सांस्कृतिक […]
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह (Art OF Living Foundation) विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित केला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. ‘करणार नाही आणि करु देणारही नाही,’ अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी […]
पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मीडियावर घसरले. ‘मी सगळ्यांचे ऐकतो. त्याचे योग्य उत्तर देतो. कोणी काही बोलले तर उत्तर दिली पाहिजे असे गोदी मीडिया सांगत असेल आमचे प्रवक्ते उत्तर देतील’, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तांबे-थोरात प्रकरणी घरातील भांडण अजित पवार (Ajit Pawar) […]