पुणे : ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचा पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास बळावल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले आहे. मागील 4 दिवसांपासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याला ससूनमध्ये आणण्यात आले आहे. मात्र त्याला अॅडमिट करणार नसून केवळ उपचार करुन त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात येणार आहे. (Drug mafia Lalit […]
Pune Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तश यश मिळत नाही. दररोज अपघाताच्या बातम्या समोर येतात. आताही पुण्यातील कात्रज येथील जांभूळवाडी दरी पुलावर (Jambhulwadi Dari Bridge) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन-चार जण गंभीर जखमी झाले […]
Maharashtra Kesari 2023 : पैलवान सिंकदर शेखने (Sinkdar Shaikh) शिवराज राक्षेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) किताब पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम सामन्यात सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात हायहोल्टेज सामना झाला. दोन्ही पैलवांनीना महाराष्ट्र केसरीची गदा पटकवाण्यसाठी शड्डू ठोकला होता. मात्र, सिंकदर शेखने शिवराज राक्षेला चीतपट करत केसरीच्या गदेवर आपली मोहोर […]
Wildlife Safari : वन्यजीव पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात अनेक पर्यटक भेटी देऊन सफारीची आनंद लुटतात. गेल्या काही वर्षापाससून बारामतीत वन्यजीव सफारी (Wildlife Safari) सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता वनविभागाने बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निसर्गप्रेमींना बिबट्यांसह पाच वेगवेगळ्या प्रजातींचे वन्यजीव पाहता येतील. Pune News : पवार फॅमिली […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी आज पुण्यात घडत आहेत. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काही काळ चर्चाही झाली. मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर […]
Pune News : राज्याच्या राजकारणात आज (Pune News) पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अख्खं पवार कुटुंब एकत्र जमलं होतं. राष्ट्रवादीतील फाटफूट, निवडणूक आयोग अन् सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावण्या, आज सकाळीच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट. यानंतर […]