Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Writer […]
पुणे : पुण्यात एकीकडे दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर मोठी खळबळ उडालेली असतानाच, आता पुण्यातील एका व्यक्तीला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारून टाकू तसेच भारतात विविध ठिकाणी ब्लास्ट घडवून आणू, अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
पुणे : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन […]
पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टंतर्गत असलेल्या अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालयाचे डिन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली असून महाविद्यालयाचा डिनच लाचखोर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘आहे का इथं कुणी माई का लाल…’ ; फडणवीसांना तोंडघशी पाडणारा मुनगंटीवारांचा व्हिडिओ व्हायरल तक्राराच्या माहितीनूसार, […]
Pune byelection : देशात सात ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूरची पोटनिडणूक जाहीर करण्यात आली नाही. गिरीष बापट आणि सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर सध्या तरी निवडणूक होणार नाही. देशात सात ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पण पुणे आणि चंद्रपूरला का वगळण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला […]
पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना हडपसर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. दराडे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (State Examination Council Commissioner Shailaja Darade remanded in police custody […]