CM Eknath Shinde In Jejuri : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात […]
Ajit Pawar vs Vijay Shivatare:‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे नेते, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे एका मंचावर येण्याची शक्यता आहे. 7 ऑगस्टला पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी […]
Pune News : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. वेगवान प्रवास व्हावा यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र येथे ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचा विचार करून या मार्गावर आता आणखी एक मार्गिका (लेन) तयार करण्याची चाचपणी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली […]
पुण्यातून (Pune) एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. एका 72 वर्षीय महिलेने पुणे विमानतळ बाँम्बने (Pune Airport) उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईनंतर (Mumbai) आता पुण्यातही असाच प्रकार समोर आल्यानंतर एकच गोंधळ माजला आहे. मात्र, ही धमकी खोटी असून निव्वळ दिशाभूल करण्यासाठी ही चेष्टा केल्याची माहिती समोर येतेयं. या प्रकरणी पोलिसांनी […]
PM Modi Statue in Lavasa : राज्यातील लवासा सिटीत पीएम मोदींचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या वर्षातील डिसेंबर महिन्यात या प्रतिमेचे अनावरण करण्याचेही नियोजन केले जात आहे. याआधी गुजरात येथील व्यापाऱ्याने जानेवारी महिन्यात 156 ग्रॅम वजनाचा पंतप्रधान मोदींचा सोन्याचा पुतळा बनवला होती. त्यानंतर आता लवासातही असाच भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू […]
Pune News : पुण्यात टोळी तयार करून दहशत निर्माण करत सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तौफिक रियाज भोलावले टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याच्या प्रस्तावास पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पूर्वमान्यता दिली आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप […]