Ambadas Danve : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयास भेट दिली. येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या समित्या या तोंडदेखल्या आणि बोलघेवड्या आहेत. या समित्या काही करु शकणार नाहीत. […]
Pune Cyber News : यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी कमिशन देण्याचं अमिष दाखवून तरुणाला 50 लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील धानोरीमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ahmednagar News : प्रशासनाची डोळेझाक, शहरात चांदणी चौकात डांबरचा डंपर पलटी नेमकं काय घडलं? […]
विष्णू सानप : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला दोन शहरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्यामुळे भाजपचे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पिंपरी – चिंचवड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील […]
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे (Pune) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातून पलायन करण्यास ललित पाटील (Lalit Patil) याला मदत केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि नाशिक येथील एका सराफ व्यवसायिकाला अटक केली आहे. (Police have arrested two people on the charge of helping drug smuggler […]
पुणे : नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकने (Pune Corporation) प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांना नोटीस काढत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. पाठवण्यात आलेल्या या दंडात्मक नोटीसीला बालन यांनी आज (दि. 25) प्रत्युत्तर दिले असून, यात त्यांनी दिलेली नोटीस चुकीची व […]
पुणे : ऐन सणासुदीच्या काळात लाखो पुणेकरांना आज (दि. 25) सत्त्व परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण विविध मागण्यांसाठी ओला-उबर (Ola Uber In Pune) सह ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी काम करणाऱ्या कामगारांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये छानसं भटकत शॉपिंग करता करता ऑनलाईन फुड मागवून पोटपुजा करण्याचा विचार असणाऱ्यांच्या आनंदावर […]