मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे लाईफलाईन या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं. त्यामुळे १०० कोरोना रुग्णाचे शारीरिक नुकसान संजय राऊत यांच्या भागीदार सुजित पाटकर यांच्यामुळे झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या […]
Unseasonal Rain : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका पुणे (Rain in Pune) शहरालाही बसला. पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन तापमानात […]
Petrol and diesel theft gang busted by crime branch : दिवसेंदिवस इंधन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं इंधन माफियाविरोधात आता पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेट्रोल, (petrol) डिझेलची (Diesel) चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. हडपसर येथे झालेल्या या कारवाईत पोलिसानी 8 टॅंकरसह […]
Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता व्यक्त होत असतानाच भाजप (BJP) कुणाला उमेदवारी देणार अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील खासदारकी भाजपकडे आहे. गिरीश बापट यांच्याआधी अनिल […]
Pune News : महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारवर हमलावर झाली आहे. सरकारच्या विरोधातील मुद्द्यांवर रान उठवून सरकारला घेरण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू असतो. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात वज्रमूठ सभा सुरू केल्या आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजनगर येथे झाली. त्यानंतर पुढील सभा नागपुरात होणार आहे. तर 14 मे रोजी पुण्यात सभा होणार […]
Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता गौतमीचा एका कार्यक्रमाच्या परवानगीला पोलिसांकडून नाकारण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे या […]