Pune Metro Tickets rate : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. (PM Modi inaugurate […]
Funny Moments Of PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. 1) पुण्यात टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या भाषणाच्या सुरूवातीममुळे त्यांनी लाखो पुणेकरांची मनं जिंकून घेतली. पण, मोदींना मिळालेल्या पुरस्कार सोहळ्याशिवाय या कार्यक्रमात अशा काही गोष्टी घडल्या ज्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. […]
पुणे : भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावायचे असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचे (Public transport) आधुनिकीकरण केले पाहिजे. 2014 पर्यंत मेट्रोचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते. आता हे नेटवर्क देशात 800 किमीपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो (Metro) सेवा होती, आता 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रोचे […]
Pm Narendra Modi Pune Tour : सत्ता येते आणि जाते पण समाज, देश इथेच राहतो, त्यामुळेच उद्याचं भविष्य चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांना मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला […]
Ajitdada avoided Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देईन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र अनेक प्रसंगांची जोरदार चर्चा आहे. त्यातलाच एक किस्सा म्हणजे शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पुणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रतील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कारभाराचे तोंड भरुन कौतुक केले. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील उदाहरण देत काँग्रेसवर टीका केली. (Prime Minister Narendra Modi […]