पुणे : शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज पहिली जाहीर सभा आज पुण्यातील खडकवासला परिसरात पार पडली. या युतीवर आंबेडकर ही स्पष्टीकरण देतील आणि पुढची दिशा स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी या विषयी चकार शब्द काढला […]
पुणे : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज […]
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयच्यावतीने (CBI) हायकोर्टात (High Court) देण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयात पाठवला आहे. यावर येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल असं एएसजी अनिल सिंह यांनी […]
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभेच्या (Pune Kasba Election) पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP ) उमेदवाराचा निर्णय अद्याप नाही. या मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट (Girish Bapat) प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्या स्नुषा स्वरदा यांचं नाव समितीने सुचवलेल्या पाच जणांच्या यादीत नाही. काँग्रेसकडून लढवण्यास नऊ जण इच्छुक आहेत. यामध्ये रवींद्र धंगेकरांचं (Ravindra Dhangekar) नाव आघाडीवर आहे. […]
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता (MLA Mukta Tilak) टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीतमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाच्या […]
पुणे : नेहमीच्या वेळी शाळेची घंटा वाजली… प्रशस्त गेटमधून मुलांचे लोंढे आत आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्यांना पाहून नूमवि शाळेच्या दगडी भिंती अक्षरशः गहिवरून गेल्या. राष्ट्रगीताच्या सूरांबरोबर माजी विद्यार्थ्यांसह शाळेचा संपूर्ण परिसर गतकाळातील आठवणींच्या बरसातीत रोमांचित झाला. निमित्त होते “आम्ही नूमवीय” आणि नूमवि शाळेच्या १९९७ च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे आज आयोजित माजी विद्यार्थ्यांची “एक दिवसाची […]