चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll Election) दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढतीय. भाजप आणि महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच दिसून येतीय. अशात शिवसेना नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी देखील या निवडणुकीत उडी घेतलीय. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे. आणि तोही दुसऱ्याच्या नावाने […]
पुणे : संघटनात्मक जबाबदारी दिली म्हणून कुणाल टिळक निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असे होत नाही, असे स्पष्ट करत भाजपचे आमदार तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तर माधुरी मिसाळ यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांना विनंती पत्र दिले आहेत. राज्यस्तरीय नेत्यांशी आमचे लोकं बोलत आहेत. ५० टक्के वाटतं की निवडणूक बिनविरोध होईल, अशी […]
पुणे : काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याचं जाहीर केलं. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरू असल्याच्या समोर आलं. प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी […]
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ फेब्रुवारी हा अंतिम दिवस आहे. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपकडून कसबा पेठ आणि चिंचवडसाठी अजूनही नाव (Candidate Name) कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. ती आज संध्याकाळपर्यंत जाहीर […]
पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) उठाव केल्यावर पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचं शिंदे गट (Shinde group) आणि ठाकरे गट अशा दोन गटात विभाजन झालं. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित […]
पुणे : सत्यजित तांबे यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे यांना भाजपची फूस होती. त्यांनीच काँग्रेसचे घर फोडले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत यांनी घरं फोडण्याबाबत जे बोलतात, त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, घरं कोणी कोणाची फोडली हे जरा आपण स्वत: […]