पुणे: भाजपाकडून (BJP) शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या असलेल्या, कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये (Kasba byelection) हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक अर्ज भरणार आहेत. आरक्षणाच्या बाहेरचा ओबीसी समाज, त्याचबरोबर खुला प्रवर्ग, आणि ब्राह्मण समाजाची मतदार संख्या लक्षात घेता. आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे दवे यांनी सांगितलेला. तसेच कडवा हिंदुत्ववाद जपण्यासाठी […]
Team Letsupp (विष्णू सानप) पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ, आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 26 तारखेला मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल येणार आहे. दरम्यान, भाजपने या दोन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देखील जाहीर […]
पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congres) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे ते नाराज असून आपल्या वडिलांसह माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु […]
पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात काही तरुणांकडून धुडगूस घालण्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील खेडमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणांनी धूडगुस घातल्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम काही वेळासाठी थांबिवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, डिजेच्या तालावर गौतमी पाटीलचं नृत्य सुरु झाल्यानंतर स्टेजच्याखाली उभे असलेल्या तरुणांनी एकच ठेका धरला होता. याच वेळी तरुणांनी […]
पुणे : बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) कोणतेही आरोप केले नाहीत. सोशल मिडीया आणि माध्यमात ज्या बातम्या सुरु आहेत ते पत्र कोणाजवळ आहे का? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्या बातम्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले. मुळ प्रश्न आहे की आदाणी कंपनीने एलआयसीचा जनतेचा पैसा लुटला, बॅंकांचा पैसा लुटला त्या विरोधात राज्यसभेत […]
पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP) दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. गिरीश बापट आजारी असल्याने त्यांची अनुपस्थिती समजू शकते. परंतु, भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे सुरुवातीपासून कसबा पोटनिवडणुकीसाठी सक्रीय होते. आधी सर्व बैठकांना उपस्थित राहुन नियोजन करत […]