पुणे : राज्यात ठाकरे-शिंदे गटाचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. याची सुनावणी सुरु असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात एकनाथ शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी जर व्हिप बजावला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील आमदारांना तो लागू होईल […]
पुणे : शिवसेना (ठाकरे) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचं आज (दि.20) निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. सिल्वररॉक्स, हरेकृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी पुणे, येथे आज दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शहरातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभुमी येथे सायंकाळी […]
पुणे : भारतीय संविधानात पक्ष संघटनाला जास्त महत्व आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) त्या उलट आमदार (MLA), खासदारांची (MP) संख्या कोणाकडे किती आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी गृहीत धरली आहे. परंतु, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर ४० आमदार हे पक्ष संघटनेच्या जीवावर निवडून आले आहेत. म्हणजे शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या […]
पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची […]
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) खूप आजारी असताना ही त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने (BJP) प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक बाब आहे. भाजपचे हे राजकारण अत्यंत घाणेरडे असून जनता भाजपले धडा शिकवल्याशिवाय राहार नाही, अशी सडकून टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी भाजपवर केली. कसबा पेठ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार […]
पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारात मुलगी ऐश्वर्या जगताप (Aishwarya Jagtap) आणि पुतणी राजश्री जगताप (Rajshri Jagtap) या दोघीही उतरल्या आहेत. सभा, वैयक्तिक गाठीभेटी यामधून त्या जोरदार प्रचार करत आहेत. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाहिलेले कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे […]