Kirit Somayya On Girish Bapat Death : भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले आहे. आज त्यांच्या घरी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांत्वनपर भेट दिली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना बापटांबरोबरच्या आठवणी जागवल्या आहेत. बापट हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे नेते होते, असे सोमय्या म्हणाले आहेत. भाजपच्या जनसंघाची ही शेवटची […]
पुणे : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat ) यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक (bypoll election) होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा आणि माझा अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, कोणताही बाका प्रसंग आला तरी त्यातून मार्ग कसा काढायचा, यामध्ये ते तरबेज होते. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे बापट हे नेते होते. १५-२० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा मुंबईतील मजेस्टिक या आमदार […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज निधन झाले आहे. बापटांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वंच स्तरातून गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली जात आहे. पुण्यातील (Pune News) एका भाजप कार्यकर्त्यांने बापटांच्या आठवणींना उजाळा देत कसबा पोटनिवडणुकदरम्यानचे (Kasba byelection) एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. […]
भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. बापट यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नुकतेच महिनाभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे सर्वसमावेशक नेते […]
BJP Pune MP Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज […]