पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोतीलाल साहू (16) असे मृत मुलाचे नाव आहे. तर धीरजसिंग गोपालसिंग गौड (21) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बडगाव येथील रहिवासी आणि मृत मुलाचा मामा शंकरदिन रामदिन साहू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
पुणेः खाते उतारा, फेरफार मिळविण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक तलाठी भेटत असल्याने वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यावर उपाय म्हणून शासनाने सात-बारा, खाते उतारा, फेरफार हे ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे कागदपत्रे सेतू, महा ई सेवा (Maha E Seva) केंद्रातून मिळतात. परंतु हे कागदपत्रे मिळविण्यासाठी दर […]
Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांच्याबाबत सोशल मिडीयावर पोस्टद्वारे अश्लील कटेंट टाकण्यात आला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 3 जणांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांचा भाऊ संतोष बबन बोराटे यांनी त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]
Lalit Patil Case : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Case) आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला गजाआड केल्यानंतर आणखी एका वैद्यकिय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ससून रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण देवकाते यांना पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला मदत केली म्हणून […]
Pune News : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात ज्या ठिकाणी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा काल रात्री पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आला. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात वाड्याचा ताबा घेतला. या वाड्याच्या आजूबाजूला असलेली दुकाने आणि अतिक्रमणाचे काम काल रात्रीपासूनच सुरू करण्यात आले. वाहतूक […]
Lalit Patil Case : बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मदत केल्याप्रकरणी येरवडा कारागृहाच्या शिपायाला अटक करण्यात आली आहे. मोईस अहमद शेख (वय -३०) असं या शिपायाचं नाव असून कारागृह प्रशासनानेही गंभीर दखल घेत या शिपायाला सेवेतून निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश डीआयजी कारागृह यांनी काढला आहे. PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या […]