Lalit Patil Arrested : फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजत आहे. यावर स्वतः ललित पाटीलच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ काय म्हणाले ललितचे आई-वडिल? ललित पाटीलला […]
पुणे : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन बेटिंग अॅपवर दीड कोटी जिंकून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र विभागीय चौकशीत त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा असणार आहे. (Suspension of Sub-Inspector Somnath Zende of Pimpri-Chinchwad Police […]
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांचे मुख्यमंत्रीपद होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे शरद पवारांनी म्हटले होते. त्यावर अजित पवार गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पुण्यात एक विधान केले आहे. शरद पवार यांना अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नव्हते, हे उत्तर त्यांच्याकडेच आहे, असे मुंडे यांनी […]
पुणे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आयोजित रिजनल कॉन्फरन्स ऑफ मेडिएशन या कार्यक्रमांमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज (Shri Navlamal-Firodia-law-College) येथील विद्यार्थ्यांचा नाट्य ‘मध्यस्थी ‘वादापूर्वी आणि वादानंतर याचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. नाटक मध्यस्थीवादापूर्वी आणि वादानंतर यांचे सर्व […]
पुणेः भीमाशंकर (BhimaShankar) मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. थेट लोखंडी रॉडने जोरदार मारहाण झाली आहे. यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. भीमाशंकर गाभारा व त्याचजवळ असलेल्या शनि मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला. ‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी […]
पुणेः माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येरवडा येथील पोलीस विभागाची जमिन ही बिल्डरला हस्तांतरीत करायची होती. त्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार हे दबाव आणत होता, असा आरोप बोरवणकर यांचा आहे. या आरोपामुळे अजित पवार हे […]