पुणे : माणसातील क्रूरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. अनैतिक सबंधातून एका महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह जिवंत जाळण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा महिलेचा पुतण्या असून त्याने अनैतिक संबंधातून हे […]
Ajit Pawar : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची दोन दिवसांपूर्वी अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत सांत्वन केले. प्रवीण गोपाळे यांची पत्नी, भाऊ यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ती मी राजकीय दबावाला बळी न पडता पिंपरी-चिंचवडचे सहायक […]
Mahesh Landge : तीस लाख रुपयांची खंडणी द्या नाही तर… असे म्हणत उद्योगनगरीतील भाजपचे नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईनवर ही धमकी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाजपच्या मोठया नेत्यांना फोनवरून खंडणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत […]
पुणे : दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून पहिल्या प्रियकराने प्रेयसीची सपासप वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. ‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एक मुलावर प्रेम होतं पण अचानक तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं अन् […]
Pune Breaking : नदी पात्रात साफसफाई दरम्यान सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. बडी दर्गा जवळच्या नदी पात्रात तीन पायरी समाधी सापडली आहे. तसेच नदी सुधार योजनेच्या कामादरम्यान पिंड आणि ब्रिटिशकालिन बंदूक सापडली आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आता पुण्यातील नदीपात्राजवळ […]
Pune Crime : तोंडाला मास्क लावून आलेल्या बंदूकधारी दरोडेखोरांनी सराफा दुकानातील महिलेवर बंदूक रोखत दुकानातील दागिने घेऊन पोबारा केला. ही थरारक घटना बारामती तालुक्यातील सुपे या गावात घडली. येथील एका महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानातील चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी यातील […]