Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांनी ड्रीम इलेव्हनवर (Dream 11) टीम लावून कोट्यावधींचे मालक झाले. त्यांची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता झेंडे अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. चौकशीनंतरच या प्रकरणात निर्णय घेण्यात येईल, […]
Ravindra Dhangekar on Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा ससून रुग्णालयात पोलिसांना (police) गुंगारा देऊन फरार झाला. या घटनेला आज नऊ दिवस झाले. मात्र पोलिस अद्यापही त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अशातच या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अतिशय गंभीर […]
Lalit Patil Mother Reaction : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने पोलिसांच्या हातावरू तुरी देऊन पळ काढला. या घटनेला आता नऊ दिवस झाले. मात्र पुणे पोलिसांना (Pune Police) अद्याप ललित पाटीलचा शोध लागला नाही. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या घटनेत राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी […]
Lalit Patil Drugs Case : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील (Lalit Patil Drugs Case ) आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ड्रग्स तस्करी प्रकरणात ससूनच्या डीनला सहआरोपी करा अशी […]
पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच […]
Ajit Pawar : गेल्या 32 वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे. मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे […]