Shivsena UBT वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोतील पोलिसांव कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Indapur Crime : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या कारने जात होते. यावेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढवला.
अल्पवयीन आरोपी पू्र्णपणे शुद्धीत होता. त्याला चांगलं माहिती होतं की दारू पिऊन गाडी चालवली तर कुणाचाही जीव जाऊ शकतो.
एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का? अजित पवार अजूनही झोपलेले आहेत का?