Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
Vijay Shivtare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध दंड थोपटणारे माजी आमदार विजय शिवतारे यांची नाराजी (Vijay Shivtare) कमी झाली आहे का, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. राजकारणा कुणी कुणाचा शत्रू नसतो. अपक्ष लढण्याचा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. याबाबत उद्या बैठक घेणार असून त्यानंतर पुढं काय करायचं ते ठरवू, असे वक्तव्य […]
Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]
पुणेः लोणी (ता.आंबेगाव) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आर.एम. धारीवाल नावाने लोणी गावात एक वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. […]
Pune News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होईल अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असतील पण महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सुनेत्रा […]