मुंबई : अखेर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शिवतारे यांच्यासोबत मध्यरात्री बैठक पार पडली. त्यानंतर चौघांचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार […]
Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार […]
Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित […]
Amol Kolhe On Ajit Pawar : ‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, सोन्याचा चमचाही तोंडात घेऊन आलो नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, अजित पवार गटात आज शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान आयोजित […]
Amol Kolhe On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) भोपाळमधील भाषणानंतर अजितदादांनी अशी उभारती घेतली आहे, त्यांचं आजचं भाषण पाहुन आश्चर्यच वाटलं, तुमची अशी भूमिका पाहुन हायवेवरच्या युटर्नचं सिम्बॉल बदलून तुमचा फोटो लावावा का? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच केला आहे. दरम्यान, […]
Amol Kolhe On Ajit Pawar : माझा काका डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची डिग्री मिळाली नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन वातावरण तापलेलं असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शिरुरच्या […]