ज्या लोकांना केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली. त्यामुळे संघ परिवार प्रदूषित झाला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांची भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिम ट्र्रेनर असलेल्या प्रांजलसोबत आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला होता.
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
चुलतीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून पुतण्याने 35 वर्षीय तरुणाला ठार केल्याची घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group) आयोजित संयुक्त दहिंहडी (Dahihadi) यंदा डिजेमुक्त साजरी केली जाणार आहे.