पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नाराज असल्याची चर्चा आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात (Kasba and Chinchwad by-elections) अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं’, असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कसब्याची […]
पुणे (Pune) : सकाळी शुक्रवारी (दि. १०) जीमला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला (Women) भगिनी हातात कोयता घेवून चालत चालल्या होत्या. अन मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का? की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांचे मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, असा […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांच्या उमेदवारीवरुन नाराज झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थोरातांना लक्ष केले आहे. बाळासाहेब थोरात हे […]
विष्णू सानप पिंपरी : कसबा आणि चिंचवडमध्ये (Kasba Peth & Chinchwad Bypoll) येत्या २६ तारखेला पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. १०) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. चिंचवड आणि कसब्यातून कुठल्या पक्षाचे उमेदवार आणि […]
पुणे : पुण्यातील कसबा (kasba) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ही निवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे या पक्षांनी येथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पटोले […]
पुणे : आम आदमी पार्टीने (AAP) महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत. अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली. […]