पुणे : कोथरूड (Kothrud) येथील भीमनगर झोपडपट्ट्टी (Bhimnagar Slum Area) वासियांनी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तसेच राहुल शिंदे, वसंत चव्हाण यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२१ मध्ये दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या खटल्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाने (High Court) पुन्हा १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. ही सुनावणी उच्च न्यायालयात सद्याच्या न्यायाधीशांपुढे होणार नाही. २ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात झालेल्या […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उडी घेणारे बिग बॉस फेम अभिजित आवाडे-बिचुकले (Abhijeet Aawade-Bichukle) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर वाद आणि बिचुकले हे काही आता नवे राहिले नाही. मात्र, आम्ही आज आपल्याला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज (Nomination Form) भरताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आपल्या संपत्तीचे […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली नाही. याबाबत आवाज उठवणारे हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी भाजपवर (BJP) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याचा जबर फटका भाजपला बसेल असे सांगत पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार करून आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली ३२ वर्षे कसबा पेठ […]
Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे. हेही वाचा : Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली […]
पुणे : राज्यातील काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) प्रकरणावरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात नाराजी नाट्य सुरु आहे. त्यातून नाराज होऊन थोरात यांनी पक्षश्रेष्टींना पत्र तसेच आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाही दिली आहे. मात्र, असे असले तरी कसबा पेठ पोटनिवडणुकीत बाळासाहेब थोरात […]
पुणे : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश करण्यात आला आहे. ओळखीसाठी बारा पुरावे… मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र […]