ही कसोटी जिंकण्यासाठी लंकेला 430 धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला दुसऱ्या विजयासाठी आठ गडी बाद करायचे आहेत.
युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.
यूएस ओपन स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाला आहे. सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये प्रीती पालने भारतासाठी शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्समधील पदकांचे खाते उघडले.
पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.