Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल (Champions Trophy 2025)
Champions Trophy India VS Pakistan On 23 February : आयसीसीने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय संघाचे सामने (India VS Pakistan) यूएईमध्ये, तर इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यामध्ये एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) आपल्या मोहिमेची सुरुवात […]
Manu Bhakar Khelratna Award : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडू मनु भाकरने (Manu Bhakar) शूटिंगमध्ये दोन ब्रॉन्ज मेडल जिंकत इतिहासाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीनंतर मनु भाकरवर देशभरातून कौतुकाचा जोरदार वर्षाव करण्यात आला. मात्र, आता देशाचं नाव उंचावणारी मनु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कोणत्या विशेष कामगिरीमुळे नव्हे तर, देशाचा सर्वोच्च मेजर ध्यानचंद […]
डॉक्टरांनी काही महत्वाच्या तपासण्या केल्यानंतर धक्कादायक माहिती दिली. विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळून आल्या आहेत.
उमेशच्या आईनेही काही वर्षांपूर्वी तर त्याचा भाऊ महेश याने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर आज उमेशबाबतची माहिती
Vinod Kambli Health Deteriorates admitted to Hospital : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय. त्यांना ठाण्यात रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. विनोद कांबळे यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना ठाण्यातील आकृती रूग्णालयात भरती करण्यात आलंय. डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विनोद कांबळे यांच्या प्रकृतीबाबत मोठं अपडेट्स समोर (Vinod […]