Shafali Verma : संघ निवडताना शेफालीला डावलण्यात आले होते. तिला राखीव खेळाडू म्हणून निवडले नव्हते. परंतु आता ती थेट संघात आली आहे.
भारतीय संघात पुनरागमनासाठी मोहम्मद शमी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय निवडकर्त्याने त्याची आज भेट घेतल्याची बातमी आहे.
Rohit Sharma तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल नऊ विकेट्ने पराभव केलाय. रोहित शर्माने शानदार शतक झळकविले.
India Vs New Zealand भारतीय महिला संघाने न्यूझीलंड संघाचा 53 धावांनी पराभव करत वनडे विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीयं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात प्रथम फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल.
चार्लोट बुद्धिबळ केंद्राने सोमवारी एक निवेदन जारी करून ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्कीयांच्या निधनाची माहिती दिली.