भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना गुडन्यूज देऊ शकते.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडून गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला
भारतात सध्या टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली आहे.
Champions Trophy 2025 : 2017 नंतर पुन्हा एकदा आयसीसी (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy) आयोजन करणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) देण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) पाकिस्तानला जाणार का? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासुन सोशल मीडियावर जोरात होत आहे. तर आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय […]
Sachin Tendulkar Birthday : टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर अर्थात सचिन तेंडुलकर. सचिनचा (Sachin Tendulkar Birthday) आज वाढदिवस आहे. सचिन आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या नावावर असे काही विक्रम आहेत की तुटणे सहसा शक्य वाटत नाही. भारतीय संघात असताना त्याच्या […]
T20 World Cup 2024 : जून महिन्यात टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होतील. या स्पर्धांसाठी लवकरच संघाची घोषणा करावी लागणार आहे. 15 सदस्यीय संघाची निवड करण्यासाठी आयसीसीने 1 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे लवकरच टीम इंडियाची घोषणा झालेली दिसेल. यंदा संघात खेळाडू निवड करताना निवडकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण यंदा स्पर्धा जास्त […]