Musheer Khan breaks Sachin Tendulkar’s Ranji record : रणजी ट्रॉफीचा अंतिम (Ranji Trophy Final) सामना मुंबई व विदर्भ संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविला जात आहे. मुशीर खानच्या शानदार शतकाच्या जोरावर विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केलाय. याचबरोबर मुशीर खानने (Musheer Khan) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रणजीमधील 29 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडलाय. पहिल्या डावात सहा धावा करणाऱ्या मुशीरने […]
Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. सन 2022 मध्ये एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. या अपघातानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता पंत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर […]
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय. […]
WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला. आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा […]
Bajrang Punia and Ravi Dahiya: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पराभव पत्करावा लागला आहे. टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) (2020) मध्ये बजरंगने कास्य पदक मिळवलं होतं, मात्र त्याला 65 किलो गटाच्या उपांत्य फेरीत पुनियाला रोहित कुमारने पराभूत केले. तर रवी दहिया यालााही पराभवाचा सामना […]
India vs England 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test series)शनिवारी पार पडली. धर्मशाळामध्ये (Dharamshala)पार पडलेला पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय […]