IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी (IND vs ENG) आजपासून धर्मशाला येथे सुरु झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये (India vs England) एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. आज थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. […]
Sourav Ganguly joins politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) आता क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावणार आहेत. गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची भेट घेतली आहे. तो तृणमूल […]
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma देशांतर्गत क्रिकेटबद्दल पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट (domestic cricket)हे खेळावंच लागेल असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. प्रत्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. प्रत्येक क्रिकेटपटूनं देशांतर्गत क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित […]
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा […]
Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 चा ( Ranji Trophy 2024 ) अंतिम सामना निश्चित झाला आहे. यामध्ये रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सामना होणार आहे. ज्यामध्ये विदर्भ आणि मुंबई हे आमने-सामने येतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर 10 मार्चला खेळला जाईल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं अमित शाहांकडून प्रकाशन यामध्ये मुंबईच्या […]