Virat Kohli Daughter Vamika: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांनी 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुस-या मुलाचे स्वागत केले. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) याबद्दलची माहिती दिली. त्यात मुलाच्या नावाचाही उल्लेख होता. त्यांच्या छोट्या चॅम्पियनचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत हे जोडपे लंडनमध्येच वेळ घालवत आहेत. आता विराट कोहली आणि त्याची […]
Team India in WTC Points Table : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND vs ENG) सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत (Team India) मालिकाही जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत न्यूझीलंड (New Zeland) प्रथम क्रमांकावर आहे. न्यूझीलंड […]
Dhruv Jurel : भारतीय (India) संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा (England) पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) सोशल मीडियावर चर्चेत आहे. रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता […]
Dhruv Jurel : रांची कसोटी (IND Vs ENG) भारतीय संघाने 5 विकेटने जिंकली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची […]
IND vs ENG : टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]