Gautam Gambhir Retirement from Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (Lok Sabha Election) पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षाने गांधीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा बुंदी मतदारसंघात नशीब आजमायचे आहे. ही यादी […]
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) कसोटी मालिकेत टीम इंडियाने अजेय आघाडी घेतली आहे. धर्मशाला कसोटीत विजय मिळवून ही मालिका शेवट गोड करण्याचा भारताचा इरादा असणार आहे. परंतु धर्मशाला कसोटीपूर्वीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) भारताला नंबर वन होण्याची संधी आहे. मात्र, यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी प्रार्थना […]
पुणे : पुनित बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या […]
‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या […]
Ireland beat Afghanistan in Test Cricket : क्रिकेटमधील नवखा संघ आयर्लंडसाठी कालचा दिवस (1 मार्च) लकी ठरला. या दिवशी आयरिश संघाने (Ireland vs Afghanistan) अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामन्याची मालिका सहा गडी राखून जिंकली. या संघाचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच विजय आहे. आयर्लंडने याआधी सात सामने खेळले आहेत. मात्र, या सगळ्यात सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. […]
10th wicket partnership between Cameron Green and Josh Hazlewood : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (NewZealand) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) आणि जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. या दोघांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियासाठी 10व्या विकेटसाठी (10th wicket […]