215th birth anniversary of Louis Braille : ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची (Louis Braille) 215 वी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरात अनामप्रेम संस्थेकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. ही कार्यशाळा 4 ते 5 जानेवारी रोजी अंध व्यक्तींसाठी निवासी स्वयंचलन कार्यशाळा आणि अपंगाच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन (workshop for blind People) करण्यात आलेलं आहे. […]
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
नगर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज सकाळपासूनच शहराच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
CM Devendra Fadnavis visited Dr Popatrao Bhaguji Pawar Sons Wedding : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आज अहिल्यानगर दौऱ्यावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पोपटराव भागुजी पवार या यांच्या मुलाच्या विवाह समारंभास त्यांनी भेट दिलीय. डॉ. पोपटराव भागुजी पवार यांचे चि. प्रसन्न आणि चि. सौ. कां. तनुजा यांचा आज लग्नसोहळा (Ahilyanagar) […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले व नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सबंध जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. […]
संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून निदर्शने करण्यात आली आहेत.
नगर शहरात विविध ठिकाणी जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
Ahilyanagar Water Supply Closed 7th December : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar News) पाणीपुरवठ्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले आहे. शहरात महावितरण कंपनीकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त मुळा धरण परिसरातील विद्युत वाहिनीचा विद्युत पुरवठा शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात आला (Water Supply) आहे. याच कालावधीत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील […]
आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.