MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]
Patients Of Guillain Barré Syndrom found in Ahilyanagar : राज्यभरात जीबीएस (GBS) नावाच्या आजाराने थैमान मांडलंय. पुणे शहरात देखील या आजाराचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात देखील जीबीएसने शिरकाव केलाय. यामुळे नगरकरांची डोकेदुखी वाढलं असल्याचं समोर आलंय. गुलीयन बॅरी सिंड्रोम (Guillain Barré Syndrom) (जीबीएस) नावाच्या आजाराचे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात संशयित चार रुग्ण […]
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
Maharashtra Kesari Wrestling Tournament Turned Controversial : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) 2025 स्पर्धा ही अहिल्यानगर शहरात पार पडली. मात्र, या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ (Ahilyanagar News) पाहायला मिळाला. कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून […]
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याच्याकडून गोंधळ घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पंचाच निर्णय मान्य नसल्याचं म्हणत शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रस्ता आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून खुला झाला
अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आज एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
अहिल्यानगर शहरामध्ये बुधवारपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला असून कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीयं.