BJP Arun Munde Will Contest : अहिल्यानगर : कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने तसेच अपक्ष अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून काही झालं तरी विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवायची ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. आमची भूमिका ही एकच आहे. भारतीय जनता पार्टीचे तिकीट मागत […]
Ahilyanagar BJP candidate list : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिह्यामधून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज भाजपच्या (BJP) गोटातून पहिली उमेदवारांची यादी समोर आलीय. उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला. विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली
निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागणार असल्याचा शाब्दितक टोला भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी लगावला आहे.
Ahmednagar : भाजप (BJP)उमेदवाराविरोधात मनसेच्या (MNS)पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे नगरमधील नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांना जिल्हा सचिव पदावरुन हटवण्यात आले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेकडून ही कारवाई करण्यात आली. भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात […]
(प्रवीण सुरवसे, अहमदनगर) : काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये (Ahmednagar BJP)असलेले अंतर्गत वाद हे चांगलेच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्यात अनेकदा शीतयुद्ध झाल्याचे समोर आले आहे. आता यामध्ये नगर दक्षिणच्या लोकसभेच्या (Nagar Dakshin Lok Sabha)उमेवारीची भर पडली आहे. शिंदे आणि खासदार सुजय विखे […]