पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत.
कोपरगाव मतदार संघात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आ. आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मधुकर पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमुळे कोतकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगलीयं.
Football Tournament : फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे बुधवार (दि.18 सप्टेंबर) पासून प्रारंभ झाले.
Harshada Kakde : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळाला नाही. पिकविम्याच्या मुद्द्यावरुन शेवगावात अनेकदा आंदोलने झाली खरी मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. आता पुन्हा एकदा पिकविम्यावरुन माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे (Harshada Kakde) चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान, शेवगावात आज जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. […]
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
Narendra Firodia : शहरातील अहमदनगर क्लब (Ahmednagar Club) या संस्थेची निवडणूक सोमवारी (ता. 16) बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून पुणे (Pune) , मुंबई आणि नाशिक सारख्या शहरात कोयता गॅंगची दहशत पसरत आहे. त्यामुळे राज्यात