Bachhu Kadu News : भाजप सर्वच जागा लढणार असून अजितदादा (Ajit pawar) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार कमळ चिन्हावरच लढणार असल्याचा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा पार पडला. त्यावर […]
Amol Kolhe News : आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lankde) लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं सूचक विधान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट मंचावरूनच केलं आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानाट्य संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी निलेश यांना […]
Amol Kolhe On BJP : पाच वर्षे माझ्यासारख्याकडे कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्याला हीच कामाची पोचपावती असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी फटकेबाजी केली आहे. तसेच महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागतोयं, ही कामाची पोचपावती असल्याचंही कोल्हे म्हणाले आहेत. […]
Rupali Chakankar On Shard Pawar Group : सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि मुंब्रापासून ते जामखेडपर्यंत अजितदादांच्या नावाचा जप करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जाहीर सभा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा आयोजित […]
Ncp Sharadchandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Ncp Sharadchandra Pawar) निवडणूक आयोगाकडून नावानंतर आता चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकाही काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचीही लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आली. निवडणूक आयोगाकडून चिन्ह […]
NCP Crisis : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. […]
Ncp Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Ncp Disqualification Mla) निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. असून अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकरांकडून दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाचे आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र […]
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]
Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल […]
Jitendra Awhad On Ajit Pawar Group : ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबतच तुम्ही असं करत आहात, शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह झाल्याचं कसं म्हणू शकता या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. विधी मंडळात सुरु असलेल्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार हुकूमशाह असल्याचा […]