Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. ‘तुमचे […]
Jitendra Awahad On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना […]