- Home »
- ajit pawar group
ajit pawar group
‘विरोधकांकडून नुसताच ‘अजित’दादांच्या नावाचा जप’; चाकणकरांनी सुनावलं
Rupali Chakankar On Shard Pawar Group : सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि मुंब्रापासून ते जामखेडपर्यंत अजितदादांच्या नावाचा जप करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जाहीर सभा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा आयोजित […]
शरद पवार गटाचं ठरलं! रायगडावर ‘तुतारी’चा नाद वाजवून लोकसभेचं नारळ फोडणार…
Ncp Sharadchandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Ncp Sharadchandra Pawar) निवडणूक आयोगाकडून नावानंतर आता चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकाही काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचीही लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आली. निवडणूक आयोगाकडून चिन्ह […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम पण चिन्ह कधी मिळणार? SC चा निर्णय
NCP Crisis : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. […]
काका-पुतण्यांच्या आमदारांवर नार्वेकर मेहेरबान; दोन्ही गटाचे आमदार पात्रच ठरवले…
Ncp Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Ncp Disqualification Mla) निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. असून अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकरांकडून दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाचे आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र […]
मनगट आमच्याकडेच, फक्त घड्याळाची चोरी; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]
राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार? अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितलं
Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल […]
‘ज्यांनी मोठं केलं त्यांनाच तुम्ही..,’; ‘शरद पवार हुकूमशाह’ म्हणणाऱ्यांना आव्हाडांनी सुनावलं
Jitendra Awhad On Ajit Pawar Group : ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबतच तुम्ही असं करत आहात, शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह झाल्याचं कसं म्हणू शकता या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. विधी मंडळात सुरु असलेल्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार हुकूमशाह असल्याचा […]
माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा; अजित पवारांचा शब्द
Ajit Pawar News : माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागलमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक पक्षांची सत्ता […]
जुन्नरमध्ये शरद पवार गटाला खिंडार; अतुल बेनकेंचा रामराम, अजित पवारांचा धरला हात
Atul Benke News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 40 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आमदार अतुल बेनके (Atul Benke News) यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. अतुल बेनके यांनी आता पुढील काळात अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा असल्याचं मानलं जात आहे. शेअर बाजारात मोठी […]
आशुतोष काळेंनी अमेरिकेतून सही कशी केली? शरद पवार गटाने ठेवलं बोट
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या पाठिंब्याच्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे अमेरिकेत असताना त्यांनी पत्रावर […]