Donald Trump Threatens Impose Major Sanctions On Russia : रशिया-युक्रेन (Russia) युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भूमिका अजूनही अनिर्णीत दिसत आहे. एकीकडे ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत, तर दुसरीकडे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा देत आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र […]