Donald Trump Order To European Countries : भारताने (India) रशियाकडून तेल खरेदी थांबवावे, असा थेट दबाव अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने अमेरिकेचे ऐकले नाही. त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) माघार घेतली नाही. परिणामी ट्रम्प अधिक आक्रमक झाले […]
Government Preparing Implement GST Reforms Before Diwali : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) देशवासीयांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. अमेरिकन (America) टॅरिफमुळे निर्माण झालेल्या आर्थिक दबावातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, दिवाळीपूर्वी देशभरात जीएसटी सुधारणा (GST Reforms) लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. पंतप्रधान मोदींनी (Central Government) स्पष्ट केलं की, या सुधारणांचा उद्देश […]
Donald Trump Extends China Tariff Suspension : टॅरिफ वॉरच्या (Tariff) दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने (America) चीनवरील टॅरिफ सस्पेंशन आणखी वाढवले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवरील टॅरिफ सस्पेंशनचा निर्णय 90 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव टळला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल […]
Pakistan Army Chief Asim Munir Nuclear Threat To India : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करी प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली (Pakistan Army Chief Asim Munir) आहे. टॅम्पा, फ्लोरिडामध्ये आयोजित एका ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर म्हणाले, आम्ही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडालो (India Pakistan War) आहोत, तर […]
What Is Tariff History : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे. त्यामुळे जगभरात सध्या चहुबाजूंना टॅरिफचीच चर्चा सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की, टॅरिफ हा शब्द कुठून आला, त्याचा अर्थ काय आहे, तो पहिल्यांदा कधी वापरला गेला आणि जगातील देश तो का लादतात? जगातील देशांना याची गरज […]
America Oil deal with Pakistan : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बुधवारी एक खळबळजनक दावा केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही (America Oil deal with Pakistan) तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट […]
Donald Trump Hints Very Big Trade Agreement With India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेने चीनसोबत करार केला आहे. यादरम्यान त्यांनी भारतासोबत (Trade Agreement With India) लवकरच ‘खूप मोठा’ करार होईल असे संकेत दिले. बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना (America) ट्रम्प यांनी हे विधान केले. आपल्या भाषणात व्यापार करारांकडे […]
Elon Musk-Donald Trump Controversy Know what is Epstein files : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद शिघेला पोहचलेला असतानाच मस्क (Elon Musk) यांनी आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देताना मस्कने एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख केला आहे. ही फाईल नेमकी काय आहे? याबद्दल जाणून घेऊया… मस्कची पोस्ट […]
US President Donald Trump Gets New Name TACO Know Who Gave & What Does That Mean : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा उल्लेख अनेकदा भारतीय नागरिक ट्रम्प तात्या असा करतात. मात्र, आता ट्रम्प यांना नवीन नाव मिळालं असून, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांच्या ट्रॅरिफ धोरणाला (Tariff War) स्थगिती दिल्यानंतर TACO हे नाव सध्या सोशल […]
Donald Trump Stops Indian Students Admission To Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यातील सुरू (Harvard University) असलेला तणाव थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. दरम्यान, ट्रम्प सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना सध्या हार्वर्डमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले आहेत. यामुळे […]