Francis Scott Key Bridge In US’ Baltimore Collapses After Ship Collision : जहाजाने दिलेल्या भीषण धडकेनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे ही भीषण घटना घडली आहे. या घटनेत जिवीतहानी झाल्याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी या पुलावरून वाहनांची वर्दळ होती. […]
US Presidential Election 2024 : अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार (US Presidential Election 2024) आहेत. या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि (Donald Trump) विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातच लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी जो बायडेन सरकारच्या (Joe Biden) धोरणावर घणाघाती टीका केली […]
US Passed Bill to Ban on TikTok : चीनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर अमेरिकेत (TikTok) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅपवर बंदी घालण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाला तर अमेरिकेतही अॅप बंद होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत भारत सरकारने 2020 मध्येच या अॅपवर बंदी […]
America : अमेरिकेमधील ( America ) एका प्रदेशातील शहर असलेल्या होनोलूलूमध्ये एका घरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या घरामध्ये तीन मुलांसह पती आणि पत्नी अशा संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. गदा अन् […]
Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र त्याआधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्य शर्यतीतून भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) आता बाहेर पडल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. अमेरिकेतील प्राथमिक निवडणुकीत 15 पैकी फक्त एकाच […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ( Israel Attack ) अजूनही सुरुच आहे. हमास ( Israel Hamas War ) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. मात्र दुसरीकडे गाझामधील लोक भुकेने तहानेने मरत आहेत. ही सर्व परिस्थिती मानवतेच्या विरुद्ध असल्याने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा. अशी मागणी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती […]
Death Penalty : अमेरिकेत पाच जणांच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली. त्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावण्यात आली खरी मात्र, त्याची ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे संबंधित दोषीची नस तब्बल आठ वेळा तपासली मात्र सापडण्यात वैद्यकीय पथक अपयशी ठरल्याने शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोटक […]
Kansas Shooting : अमेरिकेत काही केल्या गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. माथेफिरूंकडून होणाऱ्या (Kansas Shooting) गोळीबारात निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. अमेरिकेत अनिर्बंध पद्धतीने (America) वाढलेल्या गन कल्चरचे हे साईड इफेक्ट आता दिसू लागले आहेत. आताही अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ मुलांसह 22 […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे लेखिका जीन कॅरोल (Jean carol ) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती […]
Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा […]