Amit Shah On Cyber Security : देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार होत आहे त्यामुळे सायबर फसवणूक
केंद्रीय मंत्री अमित शाहांसोबत राजकीय चर्चा झाली पण बिहार पॅटर्नसंदर्भातील बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लिअर केलंय. ते पुण्यात बोलत होते.
मुख्यमंत्रिपदाबाबत माझी अमित शाहांबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव जाहीर करा.
मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसंच मुंबई बाबातच्या त्यांच्या विधानाचाही समाचार घेतला.
राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेनुसार निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल
बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यातच पाडाव करण्यासाठी, त्यांना संगमनेरमध्येच अडकून ठेवण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.