लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच भाजपकडून कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू झालं आहे.
लोकसभा 2024 ला काय निकाल लागेल. कोण पंतप्रधान होणार, कुणाचे ग्रह काय सांगतात. याविषयी जोतिष मारटकर गुरुजींनी लेट्सअपशी संवाद साधला.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपला अपमान झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार
मला अशी कोणतीच शक्यता दिसत नाही. देशातील ६० कोटी लाभार्थ्यांची फौज पीएम मोदींच्या बरोबर आहे. त्यामुळे भाजपला प्लॅन बीची गरज नाही.
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केलायं.