'वक्फ' बोर्डाच्या दुरुस्ती विधेयक लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी दिले आहेत.
नवी दिल्ली : देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे. यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर तीन राज्यांमधील 15 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे (Congress) […]
पुणे : माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या निवडीनंतर तब्बस 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या संस्थेवर भाजपचा झेंडा […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात Citizenship Amendment Act लागू करण्यात येईल, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी त्याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीध्ये शहा यांनी ही घोषणा केली. (Amit Shah has announced that the Citizenship Amendment Act […]
नवी दिल्ली : देशभरातील विद्यापीठे, शाळा-कॉलेज आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. पण आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. (Modi government has […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]